ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग
औषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशीर लागवड करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब ठरते.
औषधी वनस्पती लागवड
औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.
औषधी वनस्पती पिके
औषधी वनस्पती या रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येतात. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. या विभागात विविध औषधी वनस्पती पिकाविषयी माहिती दिली आहे.
औषधी वनस्पती रोपवाटिका
भारतात वनस्पतिजन्य औषधी व औषधी वनस्पतीच्या कच्च्या मालांची वार्षिक सुमारे ३००० कोटींचा उलाढाल आहे.
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियानामुळे कोकणात समृद्धी
कोकण औषधी वनस्पती लागवड यशकथा.
कोंबड्यांच्या वाढीकरिता उपयुक्त औषधी वनस्पती
ब्रॉयलर कोंबड्यांचे कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त वजन वाढणे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा त्यांची वाढ अपेक्षित कालावधीमध्ये होत नाही, त्यामुळे अर्थकारण बिघडते.
पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो.
महत्वाच्या औषधी वनस्पतीचे गुणधर्म
वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे.
लिग्नम व्हिटी
व्यापारात याच झाडाच्या लाकडालाही हेच नाव आहे, तर गम ग्वायकम हे नाव राळेकरिताही वापरतात.
गुंज
गुंज : वेल भारतात सर्वत्र आढळते.
लिलिएलीझ
वनस्पती शोभिवंत असून काहींपासून सुगंधी द्रव्ये मिळतात
सुगंधी व औषधी वनस्पती
सुगंधी, औषधी वनस्पतींची माहिती कोठे मिळू शकेल? यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
बोब्बी
दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात
बोरॅजिनेलीझ
या फुलझाडांपैकी बोरॅजिनेसी, पोलेमोनिएसी व हायड्रोफायलेसी ही तीन कुले अंतर्भूत आहेत.
ब्रह्मदंडी
पांढरे कोड व चर्मरोग यांवर उपयोग करतात
भुईतेरडा
खोकला थांबविण्यासाठी चघळतात
माणक
पानांचा रस किंवा काढा पोटदुखीवर
मोथा
काढा ताप, अतिसार, अग्निमांद्य (भूक व लागणे) व उदरविकारांवर देतात
औषधी निलगिरी
निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
औषधि रसायनशास्त्र
औषधि रसायनशास्त्र : औषधी पदार्थ आणि औषधे यांचा रसायनशास्त्रदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शाखेला ‘औषधी रसायनशास्त्र’ असे म्हणतात. या शास्त्राची माहिती फार प्राचीन काळापासून होती. आज कित्येक प्राचीन आयुर्वेदीय औषधे भारतात वापरली जात आहेत.
कुकीजमधून औषधी घटक
आजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते. मात्र त्याच वेळी औषधे खाण्याचीच काय, पण साध्या जेवणावरची वासना उडून गेलेली असते.
मशरूमचे औषधी गुणधर्म
मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे.
वाळा लागवड
वाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते.
फळांचे औषधी उपयोग
औशधासाठी फळांचा उपयोग केला जातो . कोणते फळ कोणत्या विकारावर उपयोगी आहे ते सांगितले आहे
राज्यातील क्षयरुग्णांना आता दैनंदिन औषधी पुरवठा
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात महाराष्ट्राचा समावेश क्षयरुग्णांना सध्या “डॉटस्” उपचारपद्धती अंतर्गत औषधे पुरविण्यात येतात.
कोरफड लागवड
स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.
English to Hindi Transliterate